आपल्यचं फोटोवर वेगळे वेगळे इफेक्ट देवून त्यातली गंमत अनुभवण्यात एक वेगळीच मजा असते.या घडीला असे मजेशीर फोटो बनवून देणा-या कितीतरी साईट अस्तित्वात आहेत.त्यातील काहींचा वापर करून नवीन मजेशीर फोटो तयार केले. दुस-याची टिंगल करण्यापेक्षा ते बरं! आपल्याशी हि मजा शेअर करावी म्हणून एक प्रयत्न
![]() |
![]() |
| नाराजी अशीही ! |
![]() |
| खोटं खोटं हसू ! |
![]() |
| म्हातारपण आत्ताच ! |
![]() |
| स्केच |
![]() |
| रस्त्यावर आपली रांगोळी काढण्याएवढे आपण मोठे कुठाय! |
![]() |
| अशी बॉडी या जन्मात तर शक्य नाही म्हणून ! |
![]() |
| ही गाडी माझी नाही बरं ! |
![]() |
| असच सहज ! |









khupach chan
उत्तर द्याहटवा